पोंडा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आंदोलन करणार्या उस उत्पादक शेतकर्यांना भेट देण्याचे आश्वासन दिल्यामुळे धरबंदोरा आणि आसपासच्या परिसरातील शेतकर्यांनी गुरुवारी होणारे निषेध आंदोेलन तात्पुरते स्थगित केले आहे.
गोवा उस उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई म्हणाले की, उस उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या आणि मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.