आजरा साखर कारखाना चेअरमनपदी प्रा. सुनिल शिंत्रे

668

आजरा : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे ता. आजरा, हा कारखाना गेल्या काही काही दिवसापासुंन कारखाना आर्थिक अडचणीत आले मुळे बंद अवस्थेत आहे.  कामगार पगार, वहातुक देणी, ऊस बीले अशी देणे बाकी आहेत. यामध्ये माजी चेअरमन अशोक चराटी यांनी मागणी नुसार राजीनामा दिला होता. यापुर्वी कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने चालवण्यास देण्याचा ठराव झाला होता, पण अद्याप चालवण्यास दिला नाही. फक्त प्रयत्न चालु राहीले यश आले नाही. पण  दि. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी नुतन चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी कारखाना पुन्हा चालु होण्यासाठी विशेष प्रयत्न होतील असे सर्व सभासद व कामगार यांना सांगितले. चेअरमन निवड ही सर्व संचालक, सर्वानुमते केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here