सीरिया करणार 80,000 टन साखरेची आयात

सीरियाला साखरेची मोठी गरज आहे. म्हणूनच सीरिया आता साखरेची आयात करणार आहे. यूरोपीय व्यापार्‍यांनी सांगितले की, सीरियाई राज्य एजन्सीने 80,000 टन पांढर्‍या साखरेची खरेदी आणि आयातीसाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध केली आहे.

जनरल फॉरेनट्रेड ऑर्गनायझेशन यांनी या निविदेला 11 नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली आहे. 40,000 टनाच्या दोन कनसायमेंट ची मागणी शिपमेंट ने केली आहे. पहिली कनसायमेंट क्रेडिट खुले झाल्याच्या 60 दिवसानंतर आणि दूसरी कनसाइनमेंट पहिल्या कनसायमेंटचा पूरवठा झाल्यानंतर 180 दिवसांनी होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here