उस शेतकर्‍यांची थकबाकी लवकर भागवावी: मंत्री सुरेंश राणा

शामली: उत्तर प्रदेश सरकारमध्यें कैबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी आपल्या फार्म हाउस वर सहानरपूर मंडलाच्या वाहतुक निगम आणि उस विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी शामली जनपदमध्ये लवकर रोडवेज डेपो सुरु करण्याचे काम लवकर सुरु करणे आणि उस शेतकर्‍यांच्या संबंधामध्ये अधिकार्‍यांना दिशा निर्देश दिले.

त्यांनी उस विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले की, थकबाकी भागवण्यात उशीर होत आहे. शामलीमध्ये उसामुळे ट्रॅफिक जाम होतो, ती समस्या सोडवली जावी. आणि शेतकर्‍यांना वेळेवर त्यांची पावती मिळावी, ज्यामुळे शेतकरी गव्हाच्या पीकाची लागवड योग्य वेळेत करतील. तर वाहतुक निगमच्या अधिकार्‍यांना कैबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, गाव फतेहपूर मध्ये जो वाहतुक निगम चा रोडवेज डेपो बनणार आहे, त्याच्या निर्माणामध्ये जो निधी स्विकृत होणारा आहे, तो लवकर निर्माण व्हावा. दरम्यान आरएम सहारनपूर नीरज सक्सेना, एआरएम मनोज वाजपेई, उस उपायुक्त सहारनपूर जनेश्‍वर मिश्र, जिल्हा उस अधिकारी शामली विजय बहादुर सिंह आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here