आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढली

नवी दिल्ली: व्यक्तिगत करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2019-20 चा आयकर रिटर्न (आईटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत एक महिना वाढवून 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. आर्थिक मंत्रालयाने शनिवारी याची घोषणा केली. मंत्रालयाने सांगितले की, ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आईटीआर दाखल करण्याची मुदत दोन महिने वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.

याप्रकारे ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज आहे आणि ज्यांची कालमर्यादा पहिल्यांदा 31 ऑक्टोबर 2020 होती, ते आता 31 जानेवारी 2021 पर्यंत आईटीआर भरु शकतात. सीबीडीटी यांनी सांगितले की, करदात्यांना आईटीआर भरण्यामध्ये अधिक वेळ देण्यासाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here