क्यार चा मुंबई वरील धोका टळला; 7 नोव्हेंबर पर्यंत पावसाची रिपरिप कायम राहणार: हवामान वेधशाळेचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या ’क्यार’ वादळ निर्माण झाले आहे. त्याचा फटका मुंबई सह पश्‍चिम किनारपट्ट्यावर असणाऱ्या कोकणातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 7 नोव्हेंबर पर्यंत मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर वातावरणही ढगाळ राहणार आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागातही पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्या क्यार वादळ ओमानच्या दिशेने सरकल्याने मुंबईवरील धोका टळला आहे. ही मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here