ट्रकच्या धडकेत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली

154

संभल, उत्तर प्रदेश: गुन्नौर कोतवाली परिसरामध्ये आमदारांच्या घराजवळ वेगाने येणार्‍या ट्रकच्या धडकेत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक़्टर चालक जखमी झाला. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेनंतर चालक ट्रक घेवून फरारी झाला.

गुन्नौर आमदार अजीत कुमार उर्फ राजू यादव यांच्या बबराला मद्ये स्थित घराजवळ बुधवारी सकाळी वेगाने येणार्‍या ट्रक ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडक दिली. सलेमपूर गावातील नागरीक हरेंद्र सिंह ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उस घेवून रजपुरा साखर कारखान्याकडे जात होता. ट्रक ने जोरात धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टर चालक हरेंद्र जखमी झाला. दुर्घटनेनंतर चालक ट्रक घेवून पळून गेला. ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्यामुळे सकाळी काही तासांसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here