निलंगा : शॉर्टसर्किट होऊन तालुक्यातील काटेजवळगा येथील दिपक विलासराव पाटील यांचा तीन एकर ऊस जळाल्याची घटना रविवार (दि ७) घडली. पाटील यांच्या शेतातून विद्युत पुरवठा करणारी मेन लाईन गेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून एका ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू असताना स्पार्किंग होऊन थिनग्या पडत असल्याबाबत दिपक पाटील यांनी वारंवार महावितरण कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना देऊनही केवळ त्यांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी दुपारी ऊसाला आग लागली. बघता बघता पाच एकर पैकी तीन एकर ऊस जळाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन एकर ऊस वाचला. जळलेला ऊस तात्काळ कारखान्याला देण्यात यावा व महावितरणकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Recent Posts
छत्तीसगढ : दहा महिन्यानंतरही मिळेनात ऊस बिले, कबीरधाममधील शेतकरी हवालदिल
कबीरधाम : जिल्ह्यातील सुमारे ७,००० शेतकऱ्यांनी गेल्या गळीत हंगामात पंडारिया येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सहकारी साखर कारखान्याला ऊस पाठवला. हा ऊस गाळप होवून...
પાકિસ્તાને 100,000 ટન ખાંડ માટે ટેન્ડરમાં ઓફરની માન્યતા લંબાવી
હેમ્બર્ગ: યુરોપિયન વેપારીઓએ અહેવાલ આપ્યો છે કે પાકિસ્તાને વિનંતી કરી છે કે 100,000 મેટ્રિક ટન સુધી ખાંડ ખરીદવા માટે આંતરરાષ્ટ્રીય ટેન્ડરમાં ભાવ ઓફર મંગળવાર,...
LG ના IPO એ રોકાણકારોની “લાઇફ ઈઝ ગુડ” બનાવી.. 50% બમ્પર પ્રીમિયમ સાથે લિસ્ટિંગથી...
મુંબઈ:
લગભગ 17 વર્ષ પછી IPO માર્કેટમાં કોઈ કંપનીના IPOને ₹4 લાખ કરોડથી વધુ બિડ મળી હતી અને હવે તેની સ્થાનિક માર્કેટમાં આજે ધમાકેદાર એન્ટ્રી...
उत्तर प्रदेश : ५०० रुपये ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली १२० पत्रे
बिजनौर : बखराबाद उई खटाई येथील शेतकऱ्यांनी भाकियू अराजकीयच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १२० पोस्टकार्डे पाठवली आहेत. सरकारने उसाचा दर ५०० रुपये करावा...
ब्राज़ील में विटोरिया-मिनास रेलवे के इंजनों में एथेनॉल के उपयोग का परीक्षण होगा
साओ पाउलो : वेले और लोकोमोटिव निर्माता वैबटेक ने एक ऐसे दोहरे ईंधन वाले इंजन पर अध्ययन विकसित करने के लिए साझेदारी की घोषणा...
पाकिस्तान ने 1,00,000 टन चीनी की निविदा में प्रस्ताव की वैधता बढ़ा दी
हैम्बर्ग: यूरोपीय व्यापारियों ने बताया कि, पाकिस्तान ने 1,00,000 मीट्रिक टन तक चीनी खरीदने के लिए एक अंतरराष्ट्रीय निविदा में मूल्य प्रस्तावों को मंगलवार,...
कोल्हापूर : ‘दौलत’च्या थकीत कामगारांची देणी देण्याबाबत अथर्व शुगर्सला १५ दिवसांची मुदत
कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याचा लीज करार होऊन ६ वर्षे झाली तरी अथर्व कंपनीने कामगारांची मान्य केलेली ३० कोटींची देणी दिलेली नाहीत. त्यामुळे या...