पाकिस्तान मध्ये दोन गोदाम सीलबंद, काळाबाजारीवर कारवाई

फैसलाबाद, (पाकिस्तान): जिल्हाधिकाऱ्यांनी काळा बाजार करणाऱ्यांविरोधातील कारवाईत 8,000 पेक्षा जास्त साखरेची पोती व इतर वस्तू साठविलेल्या दोन गोदामांना सील केले.

रविवारी येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसी (सद्दर) उमर मकबूल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चक क्रमांक २१९ जाजवाला रस्ता आणि कुकियांवाला रोड येथील गोदामांवर छापा टाकला आणि 50 किलोच्या 8,000 साखर पोती आढळली. गेल्या काही दिवसात पाकिस्तान मध्ये साखरेचे दर खूपच मोठ्या प्रमाणावर भडकले आहेत. याधर्तीवर सरकारने निर्यातीवर बंदी घालण्याबरोबरच आयातीला परवानगी दिली आहे . अश्या परीस्ठीमध्ये काळाबाजार रोखण्या साठी छापेमारी सुरु आहे .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here