युक्रेनमध्ये १.२५ मिलियन टन साखर उत्पादन

कीव : युक्रेनमध्ये १७ डिसेंबर २०२१ पर्यंत ८.८७ मिलियन टन बीटचे क्रशींग करून १.२५ मिलियन टन साखरेचे उत्पादन झाले आहे. याबाबत Ukrtsukor National Association of Sugar Producers या वेबसाइटने वृत्त दिले आहे.

कृषी धोरण आणि अन्न मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार १७ डिसेंबरअखेर युक्रेनमधील शेतकऱ्यांनी १०.५३ मिलियन टन बीटचे उत्पादन घेतले आहे. अशा पद्धतीने चालू हंगामात आतापर्यंत तोडण्यात आलेल्या बीटचे ८४.२ टक्के गाळप करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत युक्रेनमधील साखर उत्पादनाची गती चांगली असल्याचे मानले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here