उत्तर प्रदेश: ऊस थकबाकी भागवण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना 500 करोडचे आर्थिक सहकार्य

156

पीलीभीत: राज्यसरकारकडून ऊस शेतकर्‍यांच्या हितांच्या रक्षणासाठीआणि ऊस थकबाकी भागवली जाण्यासाठी 24 सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य देण्यात आले आहे. सॉफ्ट लोन च्या रुपामध्ये साखर कारखान्यांना 500 करोड रुपये दिले आहेत, जे संबंधित कारखान्यांच्या पैसे भागवण्याच्या क्षमतेवर आधारीत आहेत.

ऊस आणि साखर उद्योग विभागाचे प्रमुख सचिव संजय आर भूसरेड्डी यांच्या नुसार, 500 करोड चा आर्थिक सहकार्य निधी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. त्यांनी सांगितले की, ते नियमितपणे साखर कारखान्यांकडून भागविण्यात येणार्‍या थकबाकीच्या स्थितीचे निरीक्षण करत आहेत.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here