वोडाफोन आइडिया चे नाव बदलून झाले Vi

वोडाफोन आयडिया ने सोमवारी रिब्रॅन्डींगची घोषणा केली, ज्यानंतर आता याचे नाव Vi झाले आहे, डिजिटल वर मोठी मजल मारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रतिस्पर्धी जियो आणि एअरटेल च्या नव्या ग्राहकांना आकर्षित केले जावू शकेल. तर नेटवर्क ऑपरेशन्स विस्तृत करण्यासाठी 25,000 कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे.

आजच्या कंपनीच्या घोषणांकडे वापरकर्त्यांपासून शेअरधारकांपर्यंत सर्वांचे लक्ष लागून होते . रिलॉन्च नंतर कंपनी देशामध्ये आपल्या ग्राहकांसाठी नव्या पॅकेजचे अनावरण करण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here