बिहारमध्ये Naturals Dairy चे बायो-इथेनॉल प्लांटवर काम सुरू

पाटणा : नॅचुरल डेअरी (Naturals Dairy) बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील पानापूर गावात १०० केएलपीडी क्षमतेसह धान्यावर आधारित बायो-इथेनॉल प्लांटची उभारणी करत आहे. ही योजना ५० टीपीएच क्षमतेच्या कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसह २०.१३ एकर जमिनीमध्ये साकारणार आहे.

प्रसार माध्यमांतील रिपोर्टनुसार, या प्लांटच्या उभारणीचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण झाले आहे. कंपनीला हा प्लांट Q२/FY २०२४ पर्यंत पूर्ण करायचा आहे, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here