शामली: जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी जनपद चे तीन साखर कारखाने शामली, उन तसेच थानाभवन च्या अवशेष ऊसाचे पैसे भागवण्याबाबत समीक्षा करुन कारखाना व्यवस्थापकांना निर्देश दिले की, लवकरात लवकर थकबाकी भागवावी. त्यांनी सांगितले की, शेतकर्यांची उस थकबाकीबाबतची समस्या आता सहन केली जाणार नाही. त्यांनी लवकरात लवकर शेतकर्यांचे पैसे भागवावेत अन्यथा कारवाईसाठी तयार रहावे. बैठकीमध्ये तीनही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधीकडून गाळप हंगाम 2019-20 च्या थकबाकी भागवण्याबाबत अवगत केले की, शामली साखर कारखान्याने 388.54 करोडच्या सापेक्ष आतापर्यंत 292.92 करोड इतके पैसे दिले आहेत. तर ऊस साखर कारखान्याने 337.22 करोडच्या सापेक्ष 225.66 करोड रुपये भागवले आहेत. थानाभवन साखर कारखान्याने 490.66 करोड च्या सापेक्ष 373.94 करोड रुपये भागवले आहेत. जनपद च्या वरील साखर कारखान्यांकडून 1216.58 करोड रुपयाच्या सापेक्ष आतापर्यंत 922.53 करोड रुपये भागवण्यात आले आहेत. बैठकीमध्ये विजय बहादुर सिंह, जिल्हा उस अधिकारी, अकाउंट हेड विजित जैन, साखर कारखाना थानाभवन येथून वीर पाल सिंह, जे.बी. तोमर, सुभाष बहुगुणा तसेच साखर कारखाना उन चे उस महाव्यवस्थापक अनिल कुमार अहलावत तसेच अकाउंट हेट विक्रम आदी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi डीएम यांनी साखर कारखाना व्यवस्थापनासह केली ऊस थकबाकीची समीक्षा
Recent Posts
थिंक टैंक NAPi ने वित्त मंत्री से वसा, चीनी और नमक की अधिकता वाले...
नई दिल्ली : पोषण पर एक राष्ट्रीय थिंक टैंक NAPi ने वित्त मंत्री और जीएसटी परिषद की अध्यक्ष निर्मला सीतारमण से वसा, चीनी या...
अहिल्यानगर : गणेश कारखाना यंदा ४ लाख मे. टनाहून अधिक ऊस गाळप करणार
अहिल्यानगर : गणेश सहकारी साखर कारखान्याने येत्या हंगामात चार लाख मेट्रिक टनांहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक व कोल्हे कारखान्याचे...
Think tank NAPi urges FM to classify foods high in fat, sugar, salt under...
New Delhi:A national think tank on nutrition has urged Finance Minister and GST Council Chairperson Nirmala Sitharaman to classify foods high in fat, sugar,...
उत्तर प्रदेश: UPPCB ने चीनी मिलों को पूर्ण सहयोग का आश्वासन दिया
लखनऊ : उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्ड (UPPCB) के अध्यक्ष डॉ. आरपी सिंह ने एक संवाद कार्यक्रम के दौरान राज्य की 133 चीनी मिलों...
ACC appoints former RBI governor Urijit Patel as IMF Executive director
New Delhi : Urijit Patel, economist and former Governor of the Reserve Bank of India (RBI), was appointed as the Executive Director (ED) at...
Finance minister assures FIEO delegation of full backing to exporters amid high US tariffs
New Delhi : A delegation of the Federation of Indian Export Organisations (FIEO) called on Finance Minister Nirmala Sitharaman on Thursday and received assurances...
कोल्हापूर : जिल्ह्यात पूरस्थितीमुळे नदी काठावर दुबार ऊस लागणीचे संकट
कोल्हापूर : जिल्ह्यात साधारण पंचवीस हजार हेक्टर आडसाली उसाचे क्षेत्र असते. तर शिरोळ, हातकणंगले पूर्व भागासह जिल्ह्यात सर्वत्र जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान आडसाली उसाच्या...