‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्केट: बाजार स्थिर राहिला.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2950 ते 3020 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3000 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

ChiniMandi WhatsApp Channel

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3140 ते 3200 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3250 ते 3300 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 462.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.25 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.855 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4539 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4037 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 55.27 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 458.03 अंकांनी वर येऊन 50,255.75 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 142.10 अंकांनी वर येऊन 14789.95 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here