इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे महासंचालक Sonjoy Mohanty यांनी व्यक्तिगत कारणांमुळे २४ एप्रिल २०२३ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ISMA च्या रिफॉर्म्स अँड पॉलिसी ग्रुप (Reforms & Policy group) ने तत्काळ प्रभावाने हा राजीनामा स्वीकारला आहे.
Mohanty सप्टेंबर २०२२ च्या मध्यापासून ISMA मध्ये महासंचालक या पदावर कार्यरत होते.
Mohanty यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती केली जाईल, याविशयी ISMA ने अद्याप आपले अधिकृत निवेदन दिलेले नाही. ISMA मध्ये महासंचालक पदावर रुजू होण्यापूर्वी ते इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाइन असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव होते.












