पुणे : दौंड तालुक्यातील आलेगाव येथीलदौंड साखर कारखान्याने आगामी २०२३ – २०२४ गाळप हंगामात प्रती दिन सतरा हजार टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी कारखान्याचे अधिकारी दीपक वाघ, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके उपस्थित होते. कारखान्याने १५ जूनपासून ८६०३२, ०२६५, १५०१२ या उसाच्या आडसाली लागवडीना परवानगी दिली आहे. मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला जिल्ह्यात उच्चांकी १२.२१ इतका उतारा मिळाल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले. कारखान्यातर्फे देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे १२ जून रोजी ‘बदलते हवामान व शेती’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
Recent Posts
Tejashwi, Congress slam PM Modi over sugar mill promise during Bihar visit
Motihari: After Prime Minister Narendra Modi criticized the Rashtriya Janata Dal (RJD) on Friday, accusing its leaders of grabbing land in exchange for job...
नेपाळमध्ये सोना मशिनरीकडून अत्याधुनिक राईस मिल, परबॉयलिंग ड्रायर प्लांट यशस्वीरित्या सुरू
काठमांडू : नेपाळमधील सरलाही ईश्वरपूर येथे सोना मशिनरीने अत्याधुनिक राइस मिल आणि परबॉयलिंग ड्रायर प्लांट यशस्वीरित्या सुरू करून जागतिक स्तरावर आपल्या विस्तार वाढीच्या दिशेने...
एथेनॉल मिश्रण के लिए मक्का सरकार की प्राथमिकता वाला फीडस्टॉक : खाद्य सचिव
नई दिल्ली : भारत का एथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम तेज़ी से गति पकड़ रहा है, जो अधिक टिकाऊ ऊर्जा समाधानों की ओर एक...
Daily Sugar Market Update By Vizzie – 19/07/2025
ChiniMandi, Mumbai: 19th July 2025
Domestic Market
Domestic sugar prices witnessed a firm sentiment
After trading stable to weak over the last one month, domestic sugar prices...
बांगलादेश : वर्षभरात चितगाव बंदरातून रिफाईंड साखरेची आयात झाली दुप्पट
ढाका : आयात शुल्क कपातीमुळे गेल्यावर्षी चितगाव बंदरातून शुद्ध (रिफाईंड) साखरेची आयात जवळजवळ दुप्पट झाल्याचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने अधिकृत आकडेवारी आणि उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने...
बिहार में चीनी मिलों को शुरू करने को लेकर सत्ताधारी और विपक्ष में तीखी...
पटना : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शुक्रवार को राजद पर निशाना साधते हुए कहा गया था कि, विपक्षी दल कभी लोगों को रोजगार नहीं...
उत्तर प्रदेश : ऊस सर्वेक्षण अभियान ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री योगी यांचे निर्देश
घोसी : मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक धोरणाचा परिणाम आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल. ऊस आणि साखर आयुक्तांनी साखर कारखाने आणि सहकारी ऊस विकास समित्यांना ऊस...