किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

शेतकऱ्यांचा आनंद सरकारला नव्या जोमाने काम करण्यास प्रेरित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असल्याबद्दल डीडी न्यूजने केलेल्या ट्विटवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

पंतप्रधानांनी ट्विट केले:

”शेतकरी बंधू-भगिनींचा हा आनंद, आम्हाला त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा देतो.”

(Source: PIB)

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here