कोल्हापूर : सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून मागणीही चांगली आहे. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फायदा होत आहे. त्यामुळे या तेजीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्यासाठी कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपयांप्रमाणे द्यावा, अशी मागणी आंदोलन अंकुशतर्फे करण्यात आली आहे. याबाबत १५ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास साखर कारखान्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. साखरेच्या दराबरोबरच मळी, मोलासिस आणि अन्य उपपदार्थ यांच्या निर्मितीतून मोठा नफा कमवत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी पोपट राणे, धनाजी माने आदी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi साखर कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा: आंदोलन अंकुश
Recent Posts
पुणे : छत्रपती साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून झेडपी इलेक्शनची मोर्चेबांधणी !
पुणे : इंदापूर सध्या छत्रपती साखर कारखाना निवडणुकीची धामधूम सुरु असून दोन्ही गटाकडून आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून काही इच्छुकांनी झेडपी...
Maharashtra Sugar Federation launches statewide AI campaign to extend crushing season
Pune: The Maharashtra State Cooperative Sugar Factories Federation has committed to extending the sugarcane crushing season to beyond 150 days, launching a statewide campaign...
बांग्लादेश : 13 साल बाद कैरव की 2 वर्षीय चीनी विस्तार परियोजना फिर से...
ढाका : देश की एकमात्र सरकारी स्वामित्व वाली चीनी और शराब उत्पादक कंपनी कैरव एंड कंपनी (बांग्लादेश) लिमिटेड, अपनी लंबे समय से विलंबित चीनी...
Bihar : Hasanpur sugar mill vows to resolve issues related to sugarcane cultivation
Chhorahi: Ashok Kumar Mittal, Executive Chairman of Hasanpur Sugar Mill, assured farmers that their problems related to sugarcane cultivation would be resolved soon. He...
SRD Exports Targets Dubai for Expansion of Indian Food Products
New Delhi : SRD Exports, a global trading company based in India, has announced its plans to expand into Dubai's competitive food market...
MSM मलेशिया की आयातित कच्ची चीनी पर निर्भरता कम करने के लिए गन्ना बागानों...
कुआलालंपुर: परिष्कृत चीनी उत्पादक एमएसएम मलेशिया होल्डिंग्स बीएचडी (MSM) ने आयातित कच्ची चीनी पर अपनी पूरी निर्भरता कम करने के लिए घरेलू गन्ना बागानों...
Tamil Nadu sugar mills urge farmers to increase area under cane cultivation
Tiruchy: Sugarcane farmers have been urged to increase the area under cultivation to boost production and ensure longer operational periods for sugar mills. The...