अहमदनगर : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची कामगार संघटना जाहीर करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमावेळी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. पदाधिकारी निवडी पुढीलप्रमाणे, कामगार संचालकपदी काकासाहेब लवांडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब राजळे, कार्याध्यक्ष- देविदास म्हस्के, खजिनदार संदीप बलफे, सदस्यपदी अंकुशराव जगताप, नितीन देवढे दिली. गोपीनाथ म्हस्के, अरुण आमले, अशोक भराट, शिवाजी काकडे, भाऊसाहेब गर्जे, अशोक विटे, बाबासाहेब खेडकर, भरत आठरे, खोजे यांची निवड झाली. अध्यक्ष बबन बाबासाहेब खेडकर, शेषनारायण म्हस्के आदींची नियुक्ती केल्या माहिती राष्ट्रीय साखर कामगार संघाचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिली. आमदार मोनिका राजळे, कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे, संचालक राहुल राजळे आदींनी पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले.
Recent Posts
2025-26માં પ્રત્યક્ષ કર વસૂલાત: અત્યાર સુધીમાં કર વસૂલાત 3,2% વધીને રૂ. 6.44 લાખ કરોડ...
નવી દિલ્હી: સેન્ટ્રલ બોર્ડ ઓફ ડાયરેક્ટ ટેક્સીસ (CBDT) દ્વારા જાહેર કરાયેલા આંકડા મુજબ, 2025-26 માં ભારતના પ્રત્યક્ષ કર વસૂલાતમાં વાર્ષિક ધોરણે 3.2 ટકાનો મજબૂત...
પાકિસ્તાનમાં ખાંડના ભાવ વધારા માટે સંગ્રહખોરી અને દાણચોરી જવાબદાર
ઇસ્લામાબાદ: કિસાન ઇત્તેહાદના અધ્યક્ષ ખાલિદ હુસૈન બાથે પાકિસ્તાનમાં ખાંડના ભાવમાં તાજેતરના વધારા માટે સટ્ટાકીય સંગ્રહખોરી, મોટા પાયે દાણચોરી અને સંસ્થાકીય પ્રતિભાવના અભાવને જવાબદાર ઠેરવ્યા...
ખેડૂતોને ટૂંક સમયમાં શેરડીની ત્રણ નવી જાતો મળશે જેમાં એક વહેલી શેરડીનો સમાવેશ થાય...
કરનાલ. હરિયાણા સહિત શેરડી ઉત્પાદક રાજ્યોના ખેડૂતોને ટૂંક સમયમાં ત્રણ નવી જાતો મળશે જેમાં એક વહેલી શેરડીનો સમાવેશ થાય છે. આ જાતો હરિયાણા સરકાર...
Nifty, Sensex slip in early trade amid valuation concerns of Indian markets
Mumbai: Indian stock markets opened lower on Monday as valuation concerns emerged alongside weak earnings in the first quarter of the current financial year.
The...
पाकिस्तान में चीनी की कीमतों में बढ़ोतरी के लिए जमाखोरी और तस्करी को जिम्मेदार...
इस्लामाबाद : किसान इत्तेहाद के अध्यक्ष खालिद हुसैन बठ ने पाकिस्तान भर में चीनी की कीमतों में हालिया उछाल के लिए सट्टा जमाखोरी, बड़े...
फिजी : साखर उद्योग मंत्रालय दुर्गम भागातील ऊस तोडणीसाठी खास हार्वेस्टर आणणार
सुवा : फिजीमध्ये डोंगराळ आणि खडकाळ भूभागावर लागवड केलेल्या उसाच्या तोडणीसाठी विशेष कापणी यंत्रांचा अभाव आहे. त्यामुळे ड्रुमासी, मालेले आणि दोवाटा यांसारख्या भागातील ऊस...
प्रत्यक्ष कर संग्रह 2025-26 : टैक्स कलेक्शन अब तक 3.2% बढ़कर 6.64 लाख करोड़...
नई दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) द्वारा जारी आंकड़ों के अनुसार, भारत के प्रत्यक्ष कर संग्रह (Direct tax collections) में, सकल रूप...