‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

डोमेस्टिक मार्केट: महाशिवरात्रीनिमित्त बाजारपेठ बंद असल्याने शांतता होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3270 रुपये ते 3320 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3350 रुपये होता.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3540 रुपये ते 3560 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये ते 3610 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3360 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3275 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23900 रुपये ते 24000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24200 रुपये ते 24300 रुपये आहे.

भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 375 डॉलर ते 376 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 380 डॉलर ते 382 डॉलर पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 420.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.43 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.3921 मध्ये झाला. क्रूड WTI 53.80 डॉलर होते.

इक्विटी: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये महाशिवरात्रीच्या सुट्टीमुळे आज भारतीय निर्देशांकांचा व्यवहार झाली नाही

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here