‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात कमी मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3210 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3235 रुपये ते 3375 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये होता.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3540 रुपये ते 3560 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये ते 3610 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3340 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23900 रुपये ते 24000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24200 रुपये ते 24300 रुपये आहे.

भारतीय पांढर्‍या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 375 डॉलर ते 376 डॉलर पर्यंत आहेत आणि इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 380 डॉलर ते 382 डॉलर पर्यंत आहेत. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 401.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.83 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.699 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.3900 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3552 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 49.39 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 392.24 अंकांनी खाली येऊन 39888.96 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 119.40 अंकांनी खाली येऊन 11678.50 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here