कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे क्षेत्र लोकरी माव्याच्या विळख्यात सापडले आहे. कोल्हापुरात नदीकाठी असणारा ऊस दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे खराब झाला आहे, असे एकूण किमान हा सात ते आठ हजार हेक्टर वरील गोष्ट खराब झाला आहे. आता पुराचे संकट कमी झाले मात्र लोकरी माव्याने आक्रमण केल्यामुळे ऊस वाढीस मोठा अडथळा येत आहे. कृषी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती घेत आहेत. लोकरी माझ्यामुळे उसाचे वजन उंची आणि उतारा कमी भरतो याचा थेट फटका शेतकर्यांना बसत आहे बसणार आहे. पावसाळ्यानंतर सुरू होणारा हिवाळ्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे आतापासूनच शेतकरी यावरती उपाय शोधून औषध फवारणी तसेच इतर पर्याय निवडू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना लोकरी माव्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती नसल्याने याचा बिमोड करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. अशा वेळी कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
Recent Posts
Centre approves export of 5 LMT sugar
Taking a decisive and farmer-centric step to stabilise domestic markets and ensure remunerative returns to producers, the Centre on Friday approved the export of...
सरकार द्वारा चीनी मिलों को अतिरिक्त 5 LMT चीनी के एक्सपोर्ट की इजाज़त
नई दिल्ली : कंज्यूमर अफेयर्स, फ़ूड और पब्लिक डिस्ट्रीब्यूशन मिनिस्ट्री द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, भारत सरकार ने चीनी एक्सपोर्ट को आसान बनाने...
નાઇજીરીયા: શેરડીના જીવાતોનો સામનો કરવા માટે સરકારે કટોકટી કાર્યક્રમ શરૂ કર્યો
અબુજા: નાઇજીરીયામાં ટામેટા અને શેરડીના ઉત્પાદન માટે જોખમી બે ખતરનાક જીવાત, ટુટા એબ્સોલ્યુટા અને આફ્રિકન શેરડી બોરરના ફેલાવા સામે લડવા માટે સંઘીય સરકારે એક...
छत्तीसगड : कवर्धा कारखान्याच्यावतीने ४.७३ कोटींची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
रायपूर : कवर्धा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भोरामदेव सहकारी साखर उत्पादक कारखाना लिमिटेड, रामहेपूर (कवर्धा) कडून ४.७३ कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री...
Sensex Down 1,000 Points; Nifty Below 25,000
Indian benchmark indices continued their selloff on February 13, with the Sensex falling 1,048.16 points and the Nifty dropping 336.10 points.
The Sensex closed at...
बीड : धारूर तालुक्यात डांबून ठेवलेल्या उत्तर प्रदेशातील १५ ऊसतोड मजुरांची सुटका
बीड: धारूर तालुक्यातील आमला-हिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील काही मजुरांना नोव्हेंबरमध्ये ऊसतोडीसाठी आणले होते. मात्र,...
ऊस उत्पादकांसह बेदाणा, हळद उत्पादकांना केंद्राने वाऱ्यावर सोडले : खासदार विशाल पाटील
सांगली : केंद्रीय अर्थसंकल्पात बेदाणा, हळद, ऊस उत्पादकांसाठी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही याकडे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलतान लक्ष वेधले. वेअरहाऊस,...
India’s exports rise 8.5% in Q2 FY2025-26, reflecting stronger trade momentum: NITI Aayog
New Delhi : India's exports grew 8.5 per cent in the July-September quarter of 2025-26 financial year, marking an improvement over the previous quarter...
नाइजीरिया : सरकार ने गन्ने के कीटों से निपटने के लिए इमरजेंसी प्रोग्राम शुरू...
अबुजा : फेडरल सरकार ने टुटा एब्सोल्यूटा और अफ्रीकन शुगरकेन बोरर, दो खतरनाक कीटों को फैलने से रोकने के लिए एक इमरजेंसी प्रोग्राम शुरू...
મહારાષ્ટ્ર: શેરડી કામદારોના બાળકો માટે બીડને 11 નવા છાત્રાલયો મળશે: નાયબ મુખ્યમંત્રી સુનેત્રા પવાર
બીડ: ટાઇમ્સ ઓફ ઇન્ડિયાના અહેવાલ મુજબ, નાયબ મુખ્યમંત્રી સુનેત્રા પવારે ગુરુવારે શેરડી કાપનારાઓના બાળકો માટે કુલ રૂ. 159.4 કરોડના ખર્ચે 11 છાત્રાલયોના નિર્માણને મંજૂરી...

















