‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 17 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लॉकडाऊनमुळे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3201 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3280 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3500 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3575 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 337.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.20 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.483 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2408 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1417, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 17.84 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 986.11 अंकांनी वर येऊन 31,588.72 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 273.95 अंकांनी वर येऊन 9266.75 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here