‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार, 29 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी कमी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3425 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3335 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3231 रुपये ते 3241 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3241 रुपये ते 3281 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3420 रुपये ते 3525 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 348.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.42 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.507 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4858 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2927 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 38.72 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 209.75 अंकांनी खाली येऊन 34961.52 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 70.60 अंकांनी खाली येऊन 10312.40 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here