‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 17 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात कमी मागणी होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3310 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3410 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3460 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3350 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3341 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3371 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.
सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 349.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.75 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.967 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3275 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3047 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 40.61 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 548.46 अंकांनी वर येऊन 37020.14 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 161.75 अंकांनी वर येऊन 10901.70 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here