‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 07 डिसेंबर 2019
डोमेस्टिक मार्केट: आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3170 ते 3210 रुपये राहिला.
दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3175 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3225 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3170 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये राहिला.

कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here