‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगलवार, 13 अक्टूबर, 2020
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3240 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3265 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3241 ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 389.00 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.42 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.313 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.5375 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2944 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $40.13 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 31.71 अंकांनी वर येऊन 40,625.51 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 3.55 अंकांनी वर येऊन 11,930.95 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here