‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

68

शनिवार, 17 अक्टूबर

डोमेस्टिक मार्किट: देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता. येणाऱ्या प्रमुख हिंदू सणांच्या मागणीला पाहता, बाजारपेठेतील तज्ज्ञ सकारात्मक आहेत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3175 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3255 ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3201 ते 3221 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3375 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 ते 3425 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here