‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3015 ते 3075 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3160 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3230 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3280 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 ते 3300 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 467.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.18 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.561 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4050 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स.4472 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $61.56 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 379.14 अंकांनी खाली येऊन 51,324.69 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 89.95 अंकांनी खली येऊन 15,118.95 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here