‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 19 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी वाढली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3500 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3271 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3281 रुपये ते 3301 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3430 रुपये ते 3550 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3500 रुपये ते 3550 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 367.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.98 सेन्ट्स होते.

ChiniMandi WhatsApp Channel

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.176 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3780 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3032, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 39.78 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 523.68 अंकांनी वर येऊन 34731.73 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 152.75 अंकांनी वर येऊन 10244.40 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here