‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

81

शनिवार, 20 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी वाढली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3500 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3271 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3281 रुपये ते 3301 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3430 रुपये ते 3550 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3500 रुपये ते 3550 रुपये राहिला.

कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here