‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 25 फरवरी, 2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3010 ते 3065 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3060 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3125 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3120 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3210 ते 3220 रुपये होता.

गुजरात: M/30 साखरेचा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 रुपये ते 3225 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3225 ते 3250 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 481.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.17 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.531 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4331 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4614 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $63.44 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 257.62 अंकांनी वर येऊन 51,039.31 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 115.35 अंकांनी वर येऊन 15,097.35 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here