‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार, 27 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3125 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3150 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3160 रुपये ते 3170 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3220 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 376.40 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.05 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.715 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3023 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2573, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 33.86 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 995.92 अंकांनी वर येऊन 31605.22 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 285.90 अंकांनी खाली येऊन 9314.05 अंकांवर वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here