‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

76

शनिवार, 26 ऑक्टोबर , 2019
डोमेस्टिक मार्केट: दिवाळीचा सण आणि बँकेच्या सुट्टीमुळे बाजार शांत होता महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3420 रुपये. होता. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3230 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3330 रुपये राहिला.

कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3830 रुपये राहिला

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here