आंतरराष्ट्रीय साखर संघटनेणे साखर अधिशेषचा अंदाज वाढवला

133

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

आंतरराष्ट्रीय साखर संघटनेणे (आयएसओ) 2018/19 च्या हंगामात 1.83 मिलियन टन जागतिक साखर अधिशेषाची भविष्यवाणी केली आहे, जि मागील 641,000 टनाच्या अंदाजानुसार जास्त आहे.

भारत आणि थायलंडमधील भरगोस उत्पादन वाढीमुळे साखरेच्या वापरामध्ये घट होण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय साखर संघटनेणे जागतिक साखर अधिशेषचा अंदाज वाढविला आहे.

सन 2018/19 मध्ये जागतिक साखर उत्पादन 178.75 मिलियन टन अपेक्षित आहे, जे मागील अंदाजानुसार 178.68 मिलियन टन पेक्षा जास्त आहे. ब्राझील देशाच्या साखरेच्या कमी उत्पादनामुळे जगभरात अधिक साखर अधिशेष कमी करण्यात मदत करेल असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here