मध्य प्रदेशातील निमचमध्ये Mangal Synthesis ची इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना

भोपाळ : Mangal Synthesis ने मध्य प्रदेशातील निमच जिल्ह्यातील जयसिंहपूरमध्ये १०० केएलपीडी क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसासार, ७.४६ एकर जमिनीवर हा प्लांट उभारला जाईल. या प्लांटमध्ये तीन मेगावॅट वीज उत्पादन युनिटची स्थापना केली जाईल.

प्रोजेक्ट्स टुडेसोबत दिलेल्या माहितीनुसार, Mangal Synthesis प्रकल्पासाठी आर्थिक व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया करीत आहे. यासाठी कंत्राटदार आणि यंत्रसामग्री पुरवठादारही निश्चित केले जात आहे. अलिकडेच कंपनीने योजनेच्या पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज केला आहे. योजनेवर २०२३ च्या मध्यापर्यंत काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here