खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

कोल्हापूर, दि. 21 : निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेला शेतकऱ्यांना आता रासायनिक खत दरवाढीचे संकट ओढविले आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रति गोणीमागे (पोत्यामागे) रासायनिक खतांच्या किमतीत किमान १५० ते २०० रुपये वाढ झाली आहे.
सातत्याने चकवा देणारा पाऊस एकीकडे उसाला मिळणाऱ्या एफआरफी चा बेस 9 टक्के वरून 10 टक्केपर्यंत नेला आहे. त्यामुळे ऊस शेती परवडत नाही. आणि उसाला लागणाऱ्या सायनिक खतांची दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

खत – वाढलेले दर.
डी. ए. पी. : १४००/-
२४.२४.० : १२७५/-
२४.२४.०.८ : १२०५/-
१०.२६.२६ : १३००/-
१२.३२.१६ : १३१०/-
१४.३५.१४ : १२७५/-
MOP : ९३०/-

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here