पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता करणार देशाला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोंधित करणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयीन ट्वीटर अकाउंटमधून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आज संध्याकाळी 6 वाजता ते देशाला संबोधित करतील.

त्यांनी सांगितले की, मी आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्राच्या नावाने संदेश देणार आहे. अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, मोदी कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहेत. असे मानले जात आहे की, पंतप्रधान कोरोना वायरस महामारी वर बोलू शकतात. कारण येणार्‍या सणासुदीचे दिवस पाहता, लोकांनी काळजी घ्यावी, असे सरकारला वाटते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here