फिजीमध्ये ऊस उत्पादनात 40 टक्के वाढ

108


सुवा : फिजीमध्ये उसाचे उत्पादन 40 टक्के वाढले आहे. फिजी शुगर कॉर्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राहम क्लार्क म्हणाले, विंस्टन चक्रीवादळाचा  साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला होता आणि साखर उत्पादन सर्वात कमी स्तरावर पोचले होते. साखर उद्योगाला संकटातून काढण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक प्रयत्न केले गेले आहेत. क्लार्क म्हणाले, साखर विपणन पूर्णपणे बदलले आहे. फिजीचा गेल्या कित्येक काळापासून एका आंतरराष्ट्रीय साखर ब्रोकरेजशी संबंध आहे. जो फिजीला साखर योग्य पद्धतीने विकण्यासाठी सक्षम बनवत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here