‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

96

बाजारात आज स्थिर मागणी बघायला मिळाली.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3230 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3111 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3325 रुपये राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 432.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.82 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.227 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2972 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3559 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 48.55 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 260. 98 अंकांनी वर येऊन 48437.78 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 66 .60 अंकांनी खाली येऊन 14,018.50 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here