देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 42 लाखावर, गेल्या 24 तासात 90,802 नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशामध्ये एका दिवसात 90,802 नव्या रुग्णांची भर पडल्यावर कोविड 19 रुग्णांची संख्या आता 42 लाखावर पोचली आहे. तर यापैकी 32,50,429 रुग्ण बरे झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या सोमवारी 77.30 टक्केे झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी आठ वाजेपर्यंत मिळालेल्या आकड्यांनुसार, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 42,04,613 झाली आहे, तर गेल्या 24 तासात 1,016 लोकांचा मृत्यु झाला असून, मृतांची संख्या 71,642 इतकी झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here