ठाकुरद्वारा, उत्तर प्रदेश: उस उपायुक्त यांनी बुधवारी त्रिवेणी साखर कारखाना रानीनांगल च्या कारखाना गेटमध्ये वजन काट्याचे निरीक्षण केले. शेरपुर पट्टी गावातील नागरीक दिनेश कुमार यांच्या उसाने भरलेंल्या ट्रॉलीचे वजन 59 क्विंटल 95 किलो इतके भरले. भरलेल्या गाडीवर 10 क्विंटल बाट टाकल्यावर वजन 69 क्विंटल 95 किलो इतके भरले. निरीक्षणावेळी कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक वी. वेंकटरथनम आजाद सिंह उस महाव्यवस्थापक विपिन कुमार, सहायक महाव्यवस्थापक, साखर कारखान्याचे इतर अधिकारी तसेच शेतकरी नवीन कुमार, सतीश कुमार, नेमप्रकाश, हरकरन सिेंह, प्रीतम सिंह तसेच घनेंद्र सिंह आदी उपस्थित होते.
Recent Posts
Retail asset securitisation market sees 6% decline in H1FY26 but festive demand to revive...
New Delhi : The retail asset securitisation market witnessed a 6 per cent decline in the first half of the financial year 2025-26 (H1FY26),...
If one country imposes tariffs, we will open trade with 10 new countries: UP...
Bhadohi (Uttar Pradesh): Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath on Saturday inaugurated the 49th International Kaleen Mela and the 4th Carpet Expo in Bhadohi,...
આ અઠવાડિયે વિદેશી રોકાણકારો ભારતીય બજારોમાં રૂ. 1,751 કરોડના રોકાણ સાથે પાછા ફર્યા: NSDL...
નવી દિલ્હી: ઘણા અઠવાડિયાની સતત વેચવાલી પછી, વિદેશી રોકાણકારો આ અઠવાડિયે ભારતીય બજારોમાં ફરી ખરીદદારો બન્યા, જે 6 ઓક્ટોબરથી 10 ઓક્ટોબર વચ્ચે રૂ. 1,751...
ફિલિપાઇન્સ: કોન્ફેડ મિલગેટ ખાંડ અને મોલાસીસના ભાવમાં ઘટાડા પર SRA કાર્યવાહીની માંગ કરી
મનીલા: SRA એડમિનિસ્ટ્રેટર પાબ્લો લુઈસ એઝકોનાને લખેલા ખુલ્લા પત્રમાં, કન્ફેડના પ્રમુખ ઓરેલિયો ગેરાર્ડો જે. વાલ્ડેરામા જુનિયરે ખાંડ ઉદ્યોગમાં બગડતી પરિસ્થિતિ, ખાસ કરીને ગયા વર્ષની...
कर्नाटक की चीनी मिलें कम रिकवरी दिखाकर किसानों को लूट रही हैं: पूर्व सांसद...
बेलगाम: महाराष्ट्र की चीनी मिलों की रिकवरी ज्यादा है। लेकिन कर्नाटक की चीनी मिलें कम रिकवरी दिखाकर किसानों का आर्थिक शोषण कर रही हैं।...
सांगली : विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे ५० रुपये दुसरा हप्ता
सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यास सन २०२४-२५ मध्ये गाळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना ही दिवाळी गोड करण्यासाठी प्रतिटन ५० रुपये...
ESY 2024–25: Around 904 crore liters of ethanol supplied during Nov 24–Sept 25
India is making substantial progress in its Ethanol Blended Petrol (EBP) Programme, with notable increases in both ethanol production and blending rates.
According to sources,...