सातारा, महाराष्ट्र: कोरेगाव तालुक्यातील चिमगाव मध्ये स्थित जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये एका मोठ्या बॉयलरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, एका कर्मचार्याचा जागेवरच मृत्यु झाला आणि सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले. मृत कर्मचार्याचे नाव संभाजी घोरपडे आहे. जखमी मजुरांवर कोरेगावच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारखान्यामध्ये रात्री 10 वाजता बॉयलर चा स्फोट झाला. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस, अग्निशमन दर घटनास्थळी पोचले आणि आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्फोटामुळे कारखान्यांच्या जवळपास चार किलोमीटरच्या परिसराला धक्का बसला होता. कोरेगाव पोलिस घटनेची चौकशी करत आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi सातारा: जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यु, सहा जखमी
Recent Posts
पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार हंगामाकरीता देय ३०७९.१२ रुपये...
बेळगाव : हिरण्यकेशी कारखान्यात माजी खासदार, आमदार यांनी केली कामगारांची पाद्यपूजा
बेळगाव: येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यात कामगार दिनानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. कामगार दिनानिमित्ताने कारखान्याच्या कामगारांची पाद्यपूजा करण्याचा कार्यक्रम झाला. कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार...
Operation Sindoor: Indian Armed Forces detail key terror camps destroyed in Pakistan
New Delhi : The Indian Armed Forces on Wednesday shared details about Operation Sindoor, a targeted strike mission to destroy terrorist infrastructure in Pakistan...
पुणे : शुगर टास्क फोर्स करणार द्विस्तरीय साखर दरासाठी पाठपुरावा
पुणे : साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर स्थापन करण्यात आलेल्या शुगर टास्क फोर्सची नुकतीच बैठक झाली....
उत्तर प्रदेश : हापूर सहकारी ऊस समितीच्या लेखापालावर ५ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
हापूर : हापूर सहकारी ऊस समितीच्या लेखापालावर सुमारे ५ कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप आहे. येथील अकाउंटंटने १३० व्हाउचर सादर करून आठ खात्यांमध्ये सुमारे ५...
Tamil Nadu farmers disappointed over sugarcane support price, shift to other crops
Coimbatore: Sugarcane farmers in western Tamil Nadu have expressed their disappointment with the Central Government’s recently announced support price of ₹355 per quintal for...
फिलीपींस : 11-15 अगस्त को होगा 71वां फिलसुटेक सम्मेलन, 1,000 गणमान्य शामिल होंगे
मनिला : फिलीपीन शुगर टेक्नोलॉजिस्ट एसोसिएशन (Philsutech) द्वारा 71 वां वार्षिक राष्ट्रीय सम्मेलन 11 से 15 अगस्त 2025 को लाहुग, सेबू शहर के वाटरफ्रंट...