‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 28/10/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3390 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 ते 3400 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3425 ते 3475 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3730 ते 3780 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3371 से 3481 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3471 ते 3561 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3500 ते 3600 रुपये होता. M/30 चा व्यापार 3550 से 3650 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 516.3 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.71 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.890 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6149 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 6136 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $81.75 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1158.63 खाली येऊन 59,984.70 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 353.70 अंकांनी खाली येऊन 17,857.25 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here