संगरूर : उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि देशातील इतर ऊस उत्पादक राज्यांप्रमाणे पंजाबमध्येही साखर कारखानदारी हा लोकसभा निवडणुकीचा कळीचा मुद्दा बनला आहे. संगरूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुखपाल सिंह खैरा म्हणाले की, संगरूरमधून मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री असूनही धुरी येथील एकमेव साखर कारखाना बंद आहे. मुख्यमंत्री मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी गेल्या दोन वर्षांत काय केले, असा सवाल त्यांनी केला. धुरी येथील बेनरा आणि लड्डा गावात लोकांना संबोधित करताना खैरा म्हणाले, मुख्यमंत्री मान म्हणत आहेत की काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात काहीही केले नाही. मग दोन वर्षांत धुरीसाठी काय केले ते मुख्यमंत्री सांगू शकतील का? धुरी येथे रेल्वे पूल बांधण्याची जनतेची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही.
Home Marathi Indian Sugar News in Marathi पंजाबमध्येही लोकसभा निवडणुकीत साखर कारखानेच बनला कळीचा मुद्दा
Recent Posts
कोल्हापूर : ‘कुंभी-कासारी’स प्रथम क्रमांकाचा सर्वाधिक उच्च साखर उतारा पुरस्कार
कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यास देशातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक उच्च साखर उतारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते कारखान्याचे...
अडानी पोर्ट्स ने हजीरा में स्टील स्लैग रोड का अनावरण किया, निजी बंदरगाह पर...
अहमदाबाद (गुजरात): हरित बुनियादी ढांचे के लिए एक बड़े कदम के रूप में,अडानी पोर्ट्स एंड स्पेशल इकोनॉमिक ज़ोन लिमिटेड (APSEZ) ने किसी भी बंदरगाह...
सस्ते मक्का आयात से “आत्मनिर्भर भारत” के लक्ष्यों को नुकसान पहुंचेगा: GEMA
नई दिल्ली : जब से ट्रम्प प्रशासन 2.0 ने कार्यभार संभाला है, तब से उन्होंने कई टैरिफ संशोधन शुरू किए हैं। नवीनतम प्रकरण में,...
Daily Sugar Market Update By Vizzie – 05/07/2025
ChiniMandi, Mumbai: 5th July 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
Domestic sugar prices in the major markets were reported to be stable. Demand is said...
Adani Ports unveils steel slag road in Hazira, first in any private port worldwide
Ahmedabad (Gujarat): In a major step for green infrastructure, Adani Ports and Special Economic Zone Ltd. (APSEZ) has inaugurated the world's first steel slag...
2025 ના બીજા છ મહિનામાં સોનાના ભાવમાં વધારો થવાની શક્યતા, 1 લાખ રૂપિયા સુધી...
2025 ના બીજા છ મહિનામાં દેશમાં સ્થાનિક સોનાના ભાવમાં વધારો થવાની ધારણા છે, જે વર્તમાન 10 ગ્રામ રૂ. 96,500-રૂ. 98,500ની રેન્જથી વધીને મનોવૈજ્ઞાનિક રીતે...
यंदा जागतिक स्तरावर साखर उत्पादन, पुरवठा वाढण्याचा अंदाज : ब्राझीलसह भारत आघाडीवर
नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५- २६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर साखरेचा...