पुणे: साखर सहसंचालक(प्रशासन)मंगेश तिटकारे यांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिटकारे यांनी २४ जुलै रोजी ‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ‘एमसीडीसी’चे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी काम पहिले.आकरे यांची पुण्यात रिक्त असलेल्या अपर निबंधक (सहकारी संस्था:तपासणी व निवडणुका) या पदावर बदली करण्यात आली आहे. तिटकारे यांचा कार्यकाल त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे गाजला. या काळात आपल्या पदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळतानाच त्यांनी साखर उद्योगावर लिहिलेली पुस्तके गाजली. समग्र साखर उद्योगाचा आढावा घेणारे‘इक्षुदंड ते इथेनॉल’या पुस्तकाचेही ते सहलेखक आहेत.
Home Marathi Indian Sugar News in Marathi साखर सहसंचालक तिटकारे बनले‘एमसीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक
Recent Posts
फिलीपींस: एसआरए ने 424,000 मीट्रिक टन चीनी के आयात को मंजूरी दी
मनिला : फिलीपींस में चीनी नियामक प्रशासन (एसआरए) ने स्थिर आपूर्ति बनाए रखने के लिए 424,000 मीट्रिक टन चीनी के आयात को मंजूरी दे...
बिहार: बंद पड़ी सकरी चीनी मिल का मूल्यांकन शुरू, नया उद्योग स्थापित करने की...
मधुबनी : पिछले कई सालों बंद पड़ी सकरी चीनी मिल का मूल्यांकन शुरू हो गया है। पुनर्मूल्यांकन कार्य का निरीक्षण चीनी मील के महाप्रबंधक...
બ્રાઝિલિયન કંપની વિયેતનામમાં બાયોફ્યુઅલ ક્ષેત્રમાં રસ દાખવે છે
વિસ્તૃત બ્રિક્સ સમિટમાં હાજરી આપવા અને દ્વિપક્ષીય બેઠકોમાં ભાગ લેવા માટે બ્રાઝિલની તેમની મુલાકાત દરમિયાન, વિયેતનામના વડા પ્રધાન ફામ મિન્હ ચિન્હ 6 જુલાઈના રોજ...
कर्नाटक : दत्त साखर कारखान्यातर्फे भोजमध्ये शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त शेतकरी साखर कारखान्यातर्फे भोज येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव...
सोलापूरमधील शेतकऱ्याने पिकवला काळा ऊस, करतोय लाखात कमाई !
सोलापूर : माढा तालुक्यातील अकोले बुद्रूकच्या महेश राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने गेल्या ६ ते ७ वर्षांपासून काळ्या उसाचे उत्पादन घेतले आहे. हा ऊस खाण्यासाठी...
બાર્બાડોસ: ખાંડ ઉદ્યોગના નિયંત્રણ અંગે અનિશ્ચિતતા વચ્ચે 96,000 ટન શેરડીનું ઉત્પાદન
બ્રિજટાઉન: ખાંડ ઉદ્યોગની માલિકી અને નિયંત્રણ અંગે અનિશ્ચિતતા વચ્ચે, કૃષિ મંત્રી ઈન્દર વેયરે 2025 ના શેરડીના પાક માટે સારા પરિણામોની જાહેરાત કરી છે. તેમણે...
ઉત્તર પ્રદેશમાં ભાજપના કાર્યકાળ દરમિયાન શેરડીના વાવેતર વિસ્તારમાં 10 લાખ હેક્ટરનો વધારો: મંત્રી લક્ષ્મી...
બુલંદ શહેર: ખાંડ ઉદ્યોગ અને શેરડી વિકાસ મંત્રી ચૌધરી લક્ષ્મી નારાયણ સિંહે જણાવ્યું હતું કે, છેલ્લા વર્ષમાં કેન્દ્ર અને રાજ્ય સરકાર દ્વારા શેરડીના ખેતરોને...