बिजनौर: बिजनौर जिल्हयातील साखर कारखान्यांनी गुरुवारी 38 करोड पेक्षा अधिक ऊसाची बिले भागवली आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मते, स्योहारा साखर कारखान्याने 6.47 करोड़, बिलाई कारखान्याने 3.90 करोड़, बरकातपुर ने 20 करोड़ व चांदपुर कारखान्याने 8.06 करोड़ ची थकबाकी भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांना निर्धारीत वेळेनुसार पैसे भागवण्याबाबत सांगितले आहे.
Recent Posts
Hartree की कमोडिटी ट्रेडर ED&F मैन को खरीदने के लिए बातचीत शुरू
न्यूयॉर्क : मामले से परिचित लोगों के अनुसार, ईडी एंड एफ मैन (ED&F) एक प्रतिष्ठित यूके कमोडिटी व्यापारी, जिसका इतिहास 240 साल से अधिक...
भारत द्वारा 2024-25 सीजन में चीनी निर्यात फिर से शुरू होने के अनुमान के...
बैंकाक: अमेरिकी कृषि विभाग की विदेशी कृषि सेवा (FAS) ने थाईलैंड के लिए जारी एक रिपोर्ट ‘शुगर एनुअल’ में 2024-25 सीज़न के पूर्वानुमान पर...
साखर निर्यातीला परवानगी दिल्यास उद्योग सुरळीत चालण्यास हातभार लागेल : ISMA
नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (ISMA) हंगाम २०२३-२४ साठी देशातील साखर उत्पादन अपडेट्स जाहीर केले आहेत. त्यांनी जाहीर केलेली आकडेवारीनुसार,...
पुणे जिल्ह्यात हंगामाची सांगता, एक कोटी ४० लाख क्विंटल साखर उत्पादन
पुणे : जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम २०२३- २४ संपुष्टात आला आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून एक कोटी ३२ लाख ४४ हजार...
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ३९२ कोटींची एफआरपी थकीत
अहिल्यानगर : यंदा सर्वच कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांपैकी काही कारखान्यांनी फेब्रुवारीमध्ये तोडणी केलेल्या उसाचे पैसे अद्यापही...
ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहांचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा
परभणी : ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश डाके यांनी सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी प्रस्तावित वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. त्यांनी उसतोड...
यूक्रेन में 2024 में चीनी के अधिक उत्पादन की संभावना, नए बाजारों की तलाश:...
कीव : राष्ट्रीय चीनी संघ उक्रत्सुकोर (Ukrtsukor) ने कहा की, यूक्रेन में 2024 में सफेद चीनी का उत्पादन लगभग 3% बढ़ाकर 1.85 मिलियन मीट्रिक...