ब्राझीलमध्ये जोरात वाढत आहेत कोरोना रुग्ण

ब्राझील: ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त गतीने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या गेंल्या 24 तासात 33,846 पेक्षा वाढून 1,402,041 इतकी झाली आहे, जी गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नव्या संक्रमणामध्ये अधिक वाढ झाली आहे.

एक दिवसा पूर्वी ब्राजीलमध्येे कोरोना वायरसचे 24,052 इतके नवे रुग्ण समोर आले होते. या अवधीच्या आत मरणार्‍यांची संख्या 1,280 पेक्षा वाढून 59,594 इतकी झाली आहे. एकूण 790,000 पेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. लॅटिन अमेरिकी देश संयुक्त राज्य अमेरिका नंतर कोरोना वायरस च्या जागतिक स्तरावर दुसर्‍या स्थानावर आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here