‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

79

शनिवार, 14 मार्च, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3240 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3190 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3450 रुपये ते 3470 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3325 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here